✍ पद : कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर
✍ पदसंख्या : एकूण ११९४ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ४, ५ आणि ६ प्रमाणे देय
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ ते २७ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२६
* पासपोर्ट साईज फोटो
* स्वाक्षरी
* आधार कार्ड
* शैक्षणिक प्रमाणपत्रे
* अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो