✍पद : अग्निवीर जनरल ड्युटी (महिला मिलिटरी पोलीस)
✍ पदसंख्या : भरपूर
✍ मानधन : रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : ४५% सह दहावी उत्तीर्ण, वाहन चालवण्याचा परवाना
➡ वयोमर्यादा : किमान १७१/२ ते कमाल २२ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, नगर हवेली
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०१ एप्रिल २०२६
संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज
पासपोर्ट साईज फोटो
शैक्षणिक प्रमाणपत्रे
आधार कार्ड
इतर