भारतीय सैन्य मध्ये अग्निवीर जनरल ड्युटी महिला मिलिटरी पोलीस पदाच्या भरपूर जागा

✍पद : अग्निवीर जनरल ड्युटी (महिला मिलिटरी पोलीस)

✍ पदसंख्या : भरपूर

✍ मानधन : रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : ४५% सह दहावी उत्तीर्ण, वाहन चालवण्याचा परवाना

➡ वयोमर्यादा : किमान १७१/२ ते कमाल २२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, नगर हवेली

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०१ एप्रिल २०२६

संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज

पासपोर्ट साईज फोटो
शैक्षणिक प्रमाणपत्रे
आधार कार्ड
इतर

Leave a Comment